Timepassktta हा blog खास तुमच्या साठी बनवला गेलाय! यावर आम्ही शक्य तितक्या कामाच्या hacking ,tricks,security information व तितक्याच timepass मधून देखील time waste ऐवजी invest केल्याचा आनंद देणाऱ्या posts टाकत जावू ! बाकी पुस्तकाच्या cover वरुन आत काय ते सगळ कधीच समजत नाही ..... so, या प्रवास करा स्वतः आनंदी व्हा आणि इतरांना ही आंनदी करा _/\_

2016/12/08

05/02/2016 पासून वाचलेली पुस्तके

05/02/2016 पासून वाचलेली पुस्तके (आठवनीतली_भेटली_तशीच) :-

1)ययाति
2)जळलेला मोहोर
3) समाधीवरली फुले*
4)अमृतवेल
5)अश्रू
-वि.स. खांडेकर
6) Half Girlfriend <3 - चेतन भगत
7)Oh! shit not again.
8)चन्द्रगुप्त - हरि नारायण आपटे.
9) मृत्युंजय* - शिवाजी सावंत.
10)Attention please!
11) राजमुद्रा
-unique academy
12)व्यक्तिमत्व विकास (P.D.) - स्वामी विवेकानंद
13)Revolution 2020* - C. Bhagat
14)पुढाकार घ्या* - संजीव परळीकर.
15) अवकाशातील गमती जमती - निरंजन घाटे.
16) किमयागार - अच्युत गोडबोले.
17) मन में है विश्वास - विश्वास नांगरे पाटिल.
18) शिवाजी कोण होता.
19) वपुर्झा - व पु काळे.
20) एष् पंथा एतत कर्म- पांडुरंग शास्त्री आठवले.
.
.

बाकी अजून पण 1-2 असतील पण काही विसरून जातात  काही अंतर्मनात राहतात काहि आठवत नाहीत तर काहि आठवणीत राहतात अगदी भेटलेल्या व्यक्तिन्सारखि! पण प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्ट जी आपल्या आयुष्यात होत असते, येत असते ती आपल्या ला अजून प्रगल्भ बनवत असते! आपल अज्ञान जानवून देत असते, अन तितकच ज्ञान देत असते! परत जाता जाता तेच म्हणतो.... आयुष्याला आपण न्हवे आयुष्य आपल्याला घडवत असत!

आता इथेच विराम देतो अन घेतो !

:) bye tc .
 .  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .   #~S.J.

No comments:

Post a Comment

Popular

Recent

analyticstracking.php

Comments