Timepassktta हा blog खास तुमच्या साठी बनवला गेलाय! यावर आम्ही शक्य तितक्या कामाच्या hacking ,tricks,security information व तितक्याच timepass मधून देखील time waste ऐवजी invest केल्याचा आनंद देणाऱ्या posts टाकत जावू ! बाकी पुस्तकाच्या cover वरुन आत काय ते सगळ कधीच समजत नाही ..... so, या प्रवास करा स्वतः आनंदी व्हा आणि इतरांना ही आंनदी करा _/\_

2016/12/10

Root your smartphone -marathi


#catagory-android_tricks&hacking

आज आपण बघणार आहोत Root विषयी काही-

तूम्ही तुमचा मोबाईल रूट केला तर तुम्ही खुप काही करु शकतात. अगदी काहीही. Root मारल्यामुळे तूम्ही मोबाइल ची सगळ्यात आतली setting असते (म्हणूनच त्याला root बोलतात ना भाऊ) त्यात supersu,superuser च्या माध्यमातून
changes करता येतात

Advantage -. 1)... Root मारल्यावर तूम्ही काहीही करू शकतात . Like game hacking,make game  fake licence,hack wifi etc
2).. Custom rom install करु शकतात
तुमचा smartphone samsung असेल आणी तुम्हाला sony ची rom आवडत असेल तर easily change करू शकतात.

Disadvantage -. 1) Root मारल्यावर smartphone ची worrenty संपते.
2) root मारताना काही step missing झाल्यास problem येऊ शकतो. म्हणून safe root चा वापर करा.

Root कसा मारावा - प्रत्येक smartphone device साठी वेगवेगळे root apps आहेत. ते तुम्हाला google वर शोधावे लागतील

Supersu आणी superuser हे दोन parts आहेत root चे....यात प्रमुख्याने supersu ला जास्त पसंती दीली जाते.



How to root your smartphone -
1 ) download (kingroot)-- हा playstore वर avaliable आहे, kingoroot ,towelroot,iroot;etc.
हे सगळे safe root apps आहेत.

2 ) app download करुन install केल्यावर click here मोठ्या गोलमध्दे option desel तिथे click करा

3 ) 100 % पुर्ण होताच root complete होइल . जर मध्देच अडकत असेल तर तुमच्या smartphone साठी दूसरा root google वर बघा....

4 ) root झाला आहे की नाही हे बघण्यासाठी हे hacking apps download करून वापरू शकतात. (luckey patcher,sb game hacker,wifikill,zanti) root permission येईल त्यावर grant करा



Superuser to supersu convert करायचा असेल तर comment मध्दे सांगा. आम्ही ती trick तूमच्यापर्यंत पोहोचवू.


काही problem असेल तर bindass पणे comment मध्दे सांगू शकतात.
धन्यवाद
#Fir3_cr4ck3r

2 comments:

  1. Awesome bhau ....mast aahe thanks for guidance...

    ReplyDelete

Popular

Recent

analyticstracking.php

Comments