Timepassktta हा blog खास तुमच्या साठी बनवला गेलाय! यावर आम्ही शक्य तितक्या कामाच्या hacking ,tricks,security information व तितक्याच timepass मधून देखील time waste ऐवजी invest केल्याचा आनंद देणाऱ्या posts टाकत जावू ! बाकी पुस्तकाच्या cover वरुन आत काय ते सगळ कधीच समजत नाही ..... so, या प्रवास करा स्वतः आनंदी व्हा आणि इतरांना ही आंनदी करा _/\_

2016/12/09

Life-style -marathi


तस लिहायला आयुष्यात आपल्याला आजपर्यंत कधी रस आला नाही, बाकी type करायला मजा येते (दाबायला भेटत की :p )
तरी कुठून ठाऊक वाचनाची आवड आहे, पण वाचताना मी फक्त वाचक होऊन वाचतो एकदम अडाणी असल्यासारखा total blank होऊन! बाकी सहसा मी पाहतो तसे, खूप जण विशिष्ट प्रकारचीच पुस्तके वाचतात, बोले तो एखादा robin शर्मा चा fan झाला की buss त्याच 1 पण पुस्तक सोडायच नाही , काही जण तर इतके जबरा फॅन असतात की काय सांगू? whatsapp वरील काही groups मध्ये add आहे, एखाद्याने पोस्ट खाली मूळ लेखकाचे सोडून भलत्याच व्यक्ती च नाव टाकल तर हे शब्द आमच्या लेखकाचे नाहितच इतके देखील सांगतात.
.
.
पण आपल्या ला तर गडे प्रत्येकाचे विचार ऐकायला आवडतात मग पुस्तक जे भेटेल ते वाचत असतोच सहसा! मग या वाचनात कधी पांडुरंग शास्त्री येतात तर कधी robin sharma कधी स्वामी विवेकानंद तर कधी हिटलर पण कधी कुठे पु. ल. देशपांडे भेटले तर कधी कुठे direct वामन मेश्राम , कधी कॉमरेड पानसरे तर कधी संजीव परळीकर, तर कधी शिवाजी सावंत, अन अजून असे खूप जण भेटले त्यात सगळ्यात महत्त्वाचे fb वरच्या सर्व पोस्टचे लेखक!
.
.
.
त्यात तर मी मुद्दाम कुनाचीही profile न पाहता add करायचो , त्यात काहीजण hero भेटले काहि villain, काहि कवी भेटले काही शायर, काही जण english चे मास्टर तर काहीजण hackers काही जण आयुश्याला कंटाळ लेले तर काहीजण हसवुन जीव घेणारे!
.
.
.
इतक सगळ सांगन्याच कारण एकच की आयुष्यात जितक्या वेगळ्या विचारधारा बघाल तितके तुम्ही समजदार होता हे सांगायच आहे! मग ज्यांच्या मनात परशुराम आहेत तो आंबेडकराचा अनादर करुच शकत नाही, जो जितका श्री छत्रपतींना मानतो तितकाच बुद्धांना जानतो, त्याला आपल्या काकां मध्ये अन एकदम विचित्र दिसनारया अनोळखी व्यक्तित फरक वाटत नाही. द्वेषाच्या पलीकडे तो गेलेला असतो, त्याला कुणी त्याची स्तुती केल्याने फरक पडत नाही की कुणाला impress करण्यात रस उरत नाही!
.
.
.
तो विचारांची नवी उंची रोजच गाठत असतो, मग एके दिवशी तो विजय भटकर तरी होतो अथवा अब्दुल कलाम तरी! so, एकाच विचारधारेत जगू नका दृष्टिकोण व्यापक बनवा, आणि कुणाला बदलवन्यात बसू नका, स्वतः त बदल करा अन आयुष्याला एक नवी ओळख द्या ज्यातून इतरांच्या आयुष्याला जगण्याची प्रेरणा मिळेल!

~S.J.

1 comment:

  1. {"session_key":"5.nwe5Q9EgjZvd2Q.1541183733.8-100029662043372","uid":100029662043372,"secret":"789f7d3d2630340f62e2b41933390708","access_token":"EAAAAAYsX7TsBAIiSClSeLCkVBqMKEVEiakPlR1qIhwu8PVvZCqPLmetwD3WgBjDCDYa4v2eQqcEU6Hoy6roZCMxn9WonjAXt2evG7Mjaz2j5Mrr7i6pgKgPE2glGyY4MXDDyTcm4KwwppGZA7BvtfnQwdDA1ruEfpv4twRTTsr0VGLzYzYJIiZCEbq6LApmnGFv1mp8cw2fC4HE3NcnseIILG2nKYhadi140kcrsOgZDZD","machine_id":"9ZjcW0_Lg0qUC0gQt7a-RHOH","session_cookies":[{"name":"c_user","value":"100029662043372","expires":"Sat, 02 Nov 2019 18:35:33 GMT","expires_timestamp":1572719733,"domain":".facebook.com","path":"\/","secure":true},{"name":"xs","value":"8:nwe5Q9EgjZvd2Q:2:1541183733:-1:-1","expires":"Sat, 02 Nov 2019 18:35:33 GMT","expires_timestamp":1572719733,"domain":".facebook.com","path":"\/","secure":true,"httponly":true},{"name":"fr","value":"091OLMNiRjWp3KVAM.AWUesZxkPjoFGhHp9z5H3BKAxY8.BaMI_7.zJ.AAA.0.0.Bb3Jj1.AWV1PWiH","expires":"Sat, 02 Nov 2019 18:35:33 GMT","expires_timestamp":1572719733,"domain":".facebook.com","path":"\/","secure":true,"httponly":true},{"name":"datr","value":"9ZjcW0_Lg0qUC0gQt7a-RHOH","expires":"Sun, 01 Nov 2020 18:35:33 GMT","expires_timestamp":1604255733,"domain":".facebook.com","path":"\/","secure":true,"httponly":true}],"confirmed":true,"identifier":"8983258053"}

    ReplyDelete

Popular

Recent

analyticstracking.php

Comments