Timepassktta हा blog खास तुमच्या साठी बनवला गेलाय! यावर आम्ही शक्य तितक्या कामाच्या hacking ,tricks,security information व तितक्याच timepass मधून देखील time waste ऐवजी invest केल्याचा आनंद देणाऱ्या posts टाकत जावू ! बाकी पुस्तकाच्या cover वरुन आत काय ते सगळ कधीच समजत नाही ..... so, या प्रवास करा स्वतः आनंदी व्हा आणि इतरांना ही आंनदी करा _/\_

2016/12/06

थोड काही आमच्याविषयी & вℓσg विषयी




आमच्या Blog वर तुमचं सहर्ष स्वागत आहे.
काही गोष्टी जाणून घेऊ या, या  Blog विषयी-

       हा Blog आहे- Fir3 cr4ck3r आणि  S.J. या दोन मित्रांचा खास तुमच्या साठी !

आम्ही दोघे Diploma, B.E. करणारे सामान्य  Students..... पण तरी मनात काहीतरी असामान्य करण्याची इच्छा असणारे !  

     हा Blog तयार करण्याचा उद्देष असा की, यामुळे तुमच्या रोजच्या  जीवनात काहीतरी नवेपणा, ताजेपणा यावा अगदी जून्या मित्राला भेटून आयुष्याला नवेपणा येतो तसाच !! बोले तो addicted झालात तर  तुमची Life अन Lifestyle  संपुर्णत: change  देखील होऊ शकते .
कारण
 हा blog Technology आणि Entertainment या दोन गोष्टींवर आधारीत आहे .

#Fir3 cr4ck3r - मला blog वर anonymously रहायला आवडेल हो! कारण काम भारी असेल तर नावात अस पण असतच तरी काय ?
या blog वर मी तुम्हाला  Hacking, Hacking Tricks आणि इतर खुप काही ते पण अस्सल (जमेल तितक्या) मराठी तून तुमच्या पर्यन्त तुम्हाला समजेल अशा सोप्यात सोप्या भाषेत देईन !
Note :-  Hacking मद्धे legal असलेलीच information इथे दिली जाईल! �� (अशा पण black नोटांचा सगळा व्यवहार तोट्यातच गेलाय.)
 (Ethical hacking. विषयी खास करून.)

S.J . - हा माझा best fb friend.  याच्या प्रत्येक पोस्ट मध्ये JAADO  आहे ..काहीतरी घेण्यासारख खुप काही आहे त्याच्याकडे. त्याच्या पोस्टमधून LIFESTYLE शिकता येईल !

3rd dec 2016 ला माझी exam संपली, त्यानंतर mind मध्ये खुप काही चालू झाल व blog ची कल्पना सुचली ..  लगेच S.J ला massage केला "AAJ KuCH TUFAANI KaRTE HAI"  त्यानेही लगेच LETS DO IT बोलून होकार दर्शवला आणि इथून हा blog ची सुरूवात सुरूवात होतेय .....

परत एकदा तुमच् मना पासून स्वागत अन  धन्यवाद देखील कारण ही सगळी उठाठेव तुमच्या विना व्यर्थ च असेल ना .  

Welcome have a happiest journey!

       
  धन्यवाद. ---#fir3_cr4ck3r


No comments:

Post a Comment

Popular

Recent

analyticstracking.php

Comments