Timepassktta हा blog खास तुमच्या साठी बनवला गेलाय! यावर आम्ही शक्य तितक्या कामाच्या hacking ,tricks,security information व तितक्याच timepass मधून देखील time waste ऐवजी invest केल्याचा आनंद देणाऱ्या posts टाकत जावू ! बाकी पुस्तकाच्या cover वरुन आत काय ते सगळ कधीच समजत नाही ..... so, या प्रवास करा स्वतः आनंदी व्हा आणि इतरांना ही आंनदी करा _/\_

2016/12/10

विचार



"आपण नेमक आहोत कोण?" असाच इचारांच्या जगात फिरता फिरता नव नवे शोध लागतात अन मी थांबत पण नाहि.
खर तर आपण म्हणजे खुप काहि आहोत, पण होतं अस की आपली खरी ओळख ही आपल्याला कोणीच करुन देत नाहिच!
सौंदर्य, body, जवळ असलेली गाडी लोक याच्या वरुन सहसा आपल्या सोबत वागत असतात (male च्या बाबतीत वजन पाहून)
बाकी मुलींच्या चेहर्यावरच कातडे निघून जावुद्या घरातले अन जिवलग सोडून कुणी जवळ देखील फिरकनार नाहीत इतक नक्की आहे! अगदी #I movie अख्हा या 'दिसणे अन असण्यावरच' तर आहे.
.
.
आपण या जगात आलोय तर मला तरी इतका 101% भरोसा झालाय की आपण "काहीही" अन कोणीही बनू शकतो.
.
.
actually आपण बनत आलेलोच असतो. लहानपनापासून आपल्याला चांगल काय अन वाईट काय ते सांगितल जात, खरेतर एखादी गोष्ट एखादी कृती वाईट अथवा चांगली नसतेच eg. एखाद्याला मुंगी, मच्छर यांचा जीव घेताना पण वाईट वाटत अन एखाद्याला माणसे खायला कापायला फारच चांगल वाटत!
.
.
मग आपण सध्या जे कोणी आहोत ते फक्त नि फक्त आपल्यावर लहानपनापासून आपल्यावर झालेल्या संस्काराचे प्रतिबिंब आहोत.
.
.
.
सुदैवाने आपण आपल्याला केव्हा ही बदलू शकतो. भारतातले काहि लोक मागे isis मध्ये सामिल व्हायला गेले होते मग इकडे इतके माणसात असणारे अचानक आतंक वादी कस काय होतात?? "just by a brain wash "
.
.
आपले विचार आपण बदललो की आपण बदलून जातो. अन माझ्या मते आयुष्य आपले आपण बदलायला 6 महीने पुष्कळ आहेत! फक्त स्वतःच्या डोक्यात या 6 महिन्यात single दूसरा कुठलाच विचार येता कामा नये.
.
.
.
the secret, robin sharma, सरश्री यांच्या सगळ्या theory याच basis वर काम करतात. जे की कोणत्या पण महान व्यक्तीच्या विचारांत आधीच प्रकट झालय!
त्या निमित्त/related पुढील काहि पोस्ट्स असतील!
#विचार_कराच!

~S.J.

No comments:

Post a Comment

Popular

Recent

analyticstracking.php

Comments