Timepassktta हा blog खास तुमच्या साठी बनवला गेलाय! यावर आम्ही शक्य तितक्या कामाच्या hacking ,tricks,security information व तितक्याच timepass मधून देखील time waste ऐवजी invest केल्याचा आनंद देणाऱ्या posts टाकत जावू ! बाकी पुस्तकाच्या cover वरुन आत काय ते सगळ कधीच समजत नाही ..... so, या प्रवास करा स्वतः आनंदी व्हा आणि इतरांना ही आंनदी करा _/\_

2016/12/09

देवपण (godness) -marathi


"एकदा मी engineering ला असताना रात्री साधारण 12:30am ला नेहमीसारखा एकटाच भटकत होतो. रुमच्या शेजारीच एक छानसे गणपती बाप्पा च मंदिर होत, रोज सकाळी जाताना दिसायचा मी पण त्याला पाहून खुश व्हायचो पण त्या रात्री त्यावेळी नेमका मंदिरा समोर आलो की 1 व्यक्ती खूप रागात, तीव्र द्वेषात मंदिराच्या समोर बाप्पा ला शिव्या देत होती! इतक्या छान की मी सांगु नये अन तुम्ही ऐकु नये!!
.
.
मी शांतपणे अन तितकाच आश्चर्याने बाप्पा कडे अन त्याच्याकडे बघत होतो!
,
तो व्यक्ती शिव्या देतच होता अन बाप्पा मात्र स्मित हास्य करत त्याला आशीर्वाद देत होते!
.
.
.
नंतर शेजारची मंडळी आली सगळ्यां ना हाकलल व देवाला बंद करुन निघून गेले! मी पण गुपचूप निघून आलो, पण पहिल्यांदा आयुष्यात असे काहीतरी अचानक (काही कळन्याच्या आतच) घडून गेल होत.
.
.
.

पण मला मात्र '#देवपण' काय असत ते आयुष्यात पहिल्यांदा दिसल होत! <3

~S.J.

No comments:

Post a Comment

Popular

Recent

analyticstracking.php

Comments