Timepassktta हा blog खास तुमच्या साठी बनवला गेलाय! यावर आम्ही शक्य तितक्या कामाच्या hacking ,tricks,security information व तितक्याच timepass मधून देखील time waste ऐवजी invest केल्याचा आनंद देणाऱ्या posts टाकत जावू ! बाकी पुस्तकाच्या cover वरुन आत काय ते सगळ कधीच समजत नाही ..... so, या प्रवास करा स्वतः आनंदी व्हा आणि इतरांना ही आंनदी करा _/\_

2016/12/11

Tor Vpn विषयी काही. -मराठीत


Catagory- information -VPN

VPN - ( virtual private network )
याचा वापर साधारणत् anonymously रहाण्यासाठी केला जातो.यामूळे security वाढण्यास खूप मदत होते.
सध्यातरी TOR vpn जास्त वापरला जातो.
(Android साठी orbot- play store मध्दे आहे)
Tor नावाचा 1 project आहे यात server high anonymously असतात.

जर तुम्ही india मध्दे कुठे असाल आणी tor मधून USA country select केली तर तूमचा ip adress change होऊन usa मधल्या server शी connect होईल. यानंतर तूमची current location USA मधील कोणत्यातरी शहरात असल्याच सांगेल.

Vpn connect करण्याच्या आधी Location cheak करण्यासाठी google open करा. What is my ip and location. सर्च करा ... आणी नंतर VPN connect झाल्यावर परत हेच step follow करा काही changes आढळतील ...तूमचा IP adress nd location vpn connect झाल्यानंतर बदललेली असेल.

Vpn चे खुप काही फायदे आहेत यामुळे YouTube वर delete केलीली video तुम्ही सहजपपणे पाहू शकतात. India मध्दे avaliable नसलेलेया videos etc.
यामुळे स्वताची identity लपवण्यास मदत होते.
कोणत्या site नी तुमच ac block केल असेल तर ते unblock करू शकतात.

Tor vpn कसा वापरावा - 1 ) पहीले तूमच्या pc वर tor vpn download करा .. Smartphone user असाल तर orbot download करून open करा

2 )options मद्धे जाऊन vpn mode चालू करा.
Location select करा

3 ) कांद्यासारख्या logo वर click करा. Browse मधून कोणताही browser select करा.
Tor ad येईल त्यानंतर वरती link मध्दे google open करुन ip adress nd location चेक करा.



काही problem येत असेल तर comments मद्धे लिहून सांगा.

धन्यवाद.
#fir3_cr4ck3r

No comments:

Post a Comment

Popular

Recent

analyticstracking.php

Comments