Timepassktta हा blog खास तुमच्या साठी बनवला गेलाय! यावर आम्ही शक्य तितक्या कामाच्या hacking ,tricks,security information व तितक्याच timepass मधून देखील time waste ऐवजी invest केल्याचा आनंद देणाऱ्या posts टाकत जावू ! बाकी पुस्तकाच्या cover वरुन आत काय ते सगळ कधीच समजत नाही ..... so, या प्रवास करा स्वतः आनंदी व्हा आणि इतरांना ही आंनदी करा _/\_

2016/12/09

Hack any offline Android game. -marathi


timepassktta blog मद्धे तुमच स्वागत ... आज आपण luckeypatcher app विषयी बघणार आहोत.

Luckeypatcher apk android मधल अत्यंत महत्वाच अस app आहे ... हे जास्त करून root users वापरतात. यात आपण कुठलाही apk modify करु शकतो .. यात game hacking,fake license maker, ads remover अशे अत्यंत महत्वाचे feature आहेत.
जाणून घेऊ कुठलाही offline game hack कसा करायचा

Req-. 1 ) android mobile
2 ) luckeypatcher app  -((((((download)))))))
3 ) root required*/ कधीकधी nonroot मोबाइल मद्धेही ही trick work होते...
4 ) थोडस डोक ( बुध्दी )


Step by step जाऊया-

1 ) कुठलाही offline game play store मधून download करा. वरती दीलेल्या लिंक मधून Luckeypatcher download करा .. अशी worning आल्यावर no वर click करा.






2. ) आपल्याला जो game hack करायचाय त्यावर click करा काही अस दीसेल...





3 ) नंतर open menu of patches वर click करा









4 ) support patch for inapp and LVL emulation option वर click करा




5 ) त्यानंतर अशे options दीसतील.... 1 ल्या तीन जे green colour मद्धे आहेत त्यांवर click करा.



6 ) patching process चालू होइल ती पूर्ण होऊ द्या.






7 ) process complet झाल्यावर अशे options दीसतील . Launch option वर click करा






8 ) game चालू होइल त्यात shop मद्धे जाऊन काहीही buy करा ... Buy च option click केल्यावर अस काही येइल ... तुम्ही root user असाल तर खालचे 2 options select करा जर तुमही तुमचा smartphone root नसेल तर 3न्ही options वर click करून yes वर click करा

Yes वर click करताच ती वस्तू आपोआप purchase होइल ....







* luckeypatcher वापरताना net बंदच ठेवा हे app offline काम करत

दुसर्यांचे Hack Mods download करुन खेळण्यापेक्शा स्वता game hack करुन खेळण्यात जास्त मज्जा असती भो.....

काही problem येत असेल तर comment करुन सांगू शकतात ...
धन्यवाद.
#fir3_cr4ck3r

No comments:

Post a Comment

Popular

Recent

analyticstracking.php

Comments