Timepassktta हा blog खास तुमच्या साठी बनवला गेलाय! यावर आम्ही शक्य तितक्या कामाच्या hacking ,tricks,security information व तितक्याच timepass मधून देखील time waste ऐवजी invest केल्याचा आनंद देणाऱ्या posts टाकत जावू ! बाकी पुस्तकाच्या cover वरुन आत काय ते सगळ कधीच समजत नाही ..... so, या प्रवास करा स्वतः आनंदी व्हा आणि इतरांना ही आंनदी करा _/\_

2016/12/09

थोडासा TIMΣPΔSS . #~SJ




होय , मीच तो " #एक तारा तुटलेला " !

AT POST. :- लातुर !
संस्कारी विसावा चौक, प्रेमळ जिव्हाळा नगर, माणुसकीच्या मंदिराशेजारी , ढगातला स्वर्ग !

वेळातला वेळ काढून मी इथ वेळ #घालवत नाहिए तर फक्त #सजवतोय . . . .
हे अकाऊँट फक्त मैत्री, प्रेम, माणुसकी या भावनेतुन काढलय . . . !

ज्याला तहान असेल त्याने या पाणपोईवरून आपली तहान शमवून जावं . . !

होईल तेवढा आनंद शक्य तेवढ्या निस्वार्थपणे देण्याचा माझा हा एक प्रयत्न आहे !

कृपया नाव विचारू नका मित्र मानताय ना मग धोका नाहि देणार. ! Shevati माझी पण Personal Life आहेच ना !

० #म्हणून, जेव्हा कधी दुखी ,एकट एकट , etc. वाटत असेल बिनधास्त या . . . तुमच स्वागत आहे !!!

अन हो मी जातीवाद , धर्मवाद , प्रांतवाद वगैरे करत नाहि . . . SO प्रत्येकाचा आदर करा . . . .#सोबत काय न्यायचय शेवटी !



~ एक तारा तुटलेला.
(लातुरकर, महाराष्ट्रीन , एशियन , भारतीय , पृथ्वीनिवासी, गँल्क्सीयन, अवकाशियन !  )

@ 06:00pm

....................**b**............................



"आभाळाला सांगू कसं,
कारण पावसात भिजण्याचं?
मनाच मनं सांगत कुठं,
कारण शांत बसण्याचं!"

~S.J.
..........................................................


ती म्हणत होती मला,
"तू इतका श्रीमंत हो इतका श्रीमंत हो , की जे तुला आवडेल ते तु विकत घेवु शकशील " . . . .
.
.
.
.
मी हसत एवढच बोललो तिला . . . .
" मला श्रीमंत व्हायची इच्छा मुळीच नाहि . . . पण घरच्यांनी अस घडवलय मला
कि
कुणी अब्जाधीश जरी आला तरी मला विकत घेवू शकत नाहि . . ! "
~S.J.

@11:21pm
©reserved
..............................................................
"असचं असावं जग आपलं,
मनांचं प्रतिबिंब ,
नजरेत दाखवणारं!”

~S.J.
@23/07/2016
...............................................
"#इतिहास बघत बसायचा की #भविष्य घडवायचं , हे तर आपलं #आपणचं ठरवायचं!"



~S.J.
................................................

No comments:

Post a Comment

Popular

Recent

analyticstracking.php

Comments