असाच मी काल्पनिक.
कुणीतरी #like करावे म्हणून आजपर्यन्त मी कधी काही लिहिल नाही, कुणीतरी #impress व्हावे म्हणून मी आजपर्यन्त कधी वेगळ अस कधी वागलो नाहि! लोक आपल्या गरजेनुसार, आवडीनुसार अन सवड़ीनुसार आपल्यावर प्रेम करत असतात म्हणून म्या कधीच कुणाच्या प्रेमात पडत नाही! हो, नक्कीच काहि इथले अन काहि real life मध्ये अशा काही व्यक्ती भेटल्या आहेत ज्यानी माझ्या हातात Foce असताना अन घड्याळ बंद पडले असताना पण कधीच साथ सोडली नाही.
.
.
त्यातली प्रत्येक व्यक्ती कधीच माझ्या अंगावर फाटलेला shirt पाहून दूर गेली नाही की कधी branded कपडे पाहून जवळ आली नाही! मी यशस्वी होत असताना जसे ते सोबत होते तितकीच सोबत त्यांनी माझ्या वाईट काळात दिली,
जगण्याची वेगवेगळी रुपे माणसांची वेगवेगळी रुपे दाखवायची! त्यात काही आपले परके होतात तर काही परके आपले.
.
.
त्यातून जे शिकलो ते आयुष्यात उपयोगी आणत असतो अन इथे सांगत असतो. तेव्हा पासून माणसे बघताना मी कधीच फरक करत नाही भलेही कितीही चुका होवोत!
.
.
.
प्रत्येक व्यक्ती विचारा नी वेगळी असते कधी आपल्या तर कधी त्यांच्या विचाराने. बाकी सौंदर्य असतच तरी काय? अंग झाकन्या साठी पांघरलेले कातडे, ज्याची शेवटी राखच होणार असते. त्यामुळेच कुण्या मुलीची body/सौंदर्य पाहून me तरी कुणाच्या प्रेमात or लफडयात पण पडत नाही. पोरगी दिसायला कशीही असो आपल्याला भारीच वाटते फक्त तिच मन गजनीतल्या कल्पने सारखे असावे इतकिच अपेक्षा सुटत नाही.
.
.
foreigners पासून शेतात काम करणाऱ्या बायां पर्यन्त वेगवेगळी लोक पाहण्यात आले, त्यामुळे च म्हणा जिथे hero हिरोइन्स ना पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीत मी कधीच दिसणार नाही.
.
.
to be continued....
~S.J.
.....................................................................................................*
असेच आपले तात्या; हो #टाटाच हो! (nano वाले )
.
.
एकदा #न्यानो बद्दल प्रतिक्रिया जाणून घ्यायला आपल्या #वैभु च्या वाडयावर आले.
.
तिथे नेहमी प्रमाणे Mr. ये धमाल करु हातात kingfisher घेऊन #माल्या भाऊंनी त्यांच्या कडून नेलेल्या 1000रुपयांची आठवण काढत बसले होते.
.
.
.
शेजारीच "आपण सगळेच सगळ्यात येगळे" team चे जेष्ठ व श्रेष्ठ सल्लागार (त्यांच्याच सलल्याने अजून सल्लू लग्न न करता थाम्बलाय व माल्या भो परदेशी झाले इतके VIP विशेष) श्री. #सुमित_भौ_लंकेश्वर समोर उभ्या असलेल्या #चिंटू_भाऊ कडून डोळे न उघडता line कशी मारायची याबाबतीत सल्ला घेत बसले होते.
.
.
.
नेहमीप्रमाणे घाईत असलेल्या tata तात्यानी मग आपल्या nano बद्दल प्रतिसाद घेतला, अन जाताना धमाल करु याना विचारल; आमच्या nano मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडल?
.
.
.
आपल्या नेहमीच्या मस्ती मध्ये Mr. YDK यांनी उत्तर दिले :- #नाव.
.
.
.
जाम खुश झालेल्या tata तात्यानी परत विचारल :- #का??
.
.
.
#YDK :- तुमचे salesman आमच्या वैभु ला रोज nano न्या-नो म्हणतात, अन आमचा वैभु रोजच बाइंकडे पाहात नो म्हणतो !
.
.
.
.
टाटा तात्यानी तिथेच सगळ्यांना टाटा केला
just for fun.
~S.J.
............................................................................
"आपल्या आयुष्यात जे काही घडत ते असच घडत नाही, आपण आयुष्य घडवतोय असे आपल्याला वाटत पण आयुष्य आपल्याला घडवत असत!
so, whatever Be Strong! Be Tough!! Be wise!!!
& keep learning."
~S.J.
........_....
"अपनी #सोच ही होती है जो हमें किसी ऊंचाई पर ले जाती है ,
वरना बताओ तो सही किसको यँहा #समय जिंदगी से ज्यादा मिलता है?"
~S.J.
काश ए होता काश वो होता अस आयुष्य जगायला अथवा म्हणायला पण कधी आवडत नाही मला तस. पण आज पण ती आग कुठे तरी मनात धगधगत आहे, अन तिचा 1 msg काय नुस्ता photo जरी पाहिला तरी तितकीच भड़कते. कळत नाही पण this feeling killed me everytime & I always try to live again.
आयुष्य काय असत I dont know, पण यार कुठली कोण ती मी कुठला अन माझ (may be तिचेपण तितकच) गुंतन . सगळ automatic झाल्यसारख! काय यार कसा होतो मी अन कसा झालोय छे! तरी परत लढ़ेन जीव तर कधीच गेलाय तरी मरेपर्यन्त!
~S.J.
_
तस मी 1.5 शहाणा आहेच म्हणूनच म्हना अथवा मग अनुभवी म्हणून म्हना 1 गोष्ट फायद्याची सांगतोय जमली तर करा :-
"या virtual fb/whatsapp वगैरे जगातील लोकांपासून एकदम सावधान रहा, अन प्रेम वगैरे विचार तर लाम्बच राहुद्या हाती काही लागत तर नाहिच पण वाढलेल अंतर तुम्हाला जगू पण देत नाही.
मान्य की emotional intelligence वाढ़वला तर life will be Awesome! पण म्हणून उगीच आयुष्य स्वतः शीच लढ़न्यात वाया घालवू नका. स्वतःला कुनासोबत हरवु नका , एकटेच शोधत बसाल.
#पटल_तरच.
~S.J.
_**
_//___
"आपल्यासाठी कुणी दिवासातून 100 वेळा गच्चीवरुन खाली अन परत गच्चीवर उगीच काम काढून येत असेल, चार शब्द पण एकमेकाला न बोलता पण नजरेने कितीतरी बडबडत असेल, कॉलेज ला जाताना पण आपल्यासाठी थाम्बत् असेल,
क्षणभरच भेटण्यासाठी नजरेत जीव आणुन वाट बघत असेल, खरच इतक्या वरुन तरी वाटत मला आपल्यात जग बघनार्या 'तिच्या' सोबत जगन्यात खूप काही असेल !
~S.J.
No comments:
Post a Comment