Timepassktta हा blog खास तुमच्या साठी बनवला गेलाय! यावर आम्ही शक्य तितक्या कामाच्या hacking ,tricks,security information व तितक्याच timepass मधून देखील time waste ऐवजी invest केल्याचा आनंद देणाऱ्या posts टाकत जावू ! बाकी पुस्तकाच्या cover वरुन आत काय ते सगळ कधीच समजत नाही ..... so, या प्रवास करा स्वतः आनंदी व्हा आणि इतरांना ही आंनदी करा _/\_

2016/12/15

फसवणार्या adds !! Virus found. ( fake adds ) - Marathi

Category-security_info


आज आपण बघणार आहोत mobile advertisements विषयी की आजकाल mobile advertisement मध्ये काय काय चाललय...!

काहीवेळा तुम्ही MP3 (songs) किंवा MP4(movies) download करायला कोणत्यातरी site वर जातात आणि real download option शोधतात, पण त्या website वर खुप download options असतात... काही Adult, Pornography adds ही असतात.


Adds virus -. Example तुमचा मोबाईल sony z आहे. तूम्ही एखाद्या website वर surf करत आहात अचानक 1 अलर्ट येतो त्यात लिहीलेल असत "YOUR SONY Z IS INFECTED" .... virous आलाय तूमच्या mobile मध्ये त्याला काढण्यासाठी येथे click करा.
आता normal user असतो त्याला वाटतं आपल्या mobile मध्ये virus घुसला आहे चला virus काढू इथून. तो scan option वर click करतो. click करताच तो play store वर येतो किंवा mobile मध्ये harmful app download होतात किंवा virus download होतात ज्यामुळे तुमचा mobile slow चालायला लागतो...


का होत अस? - ह्या advertise companys आहेत like google adsence. Google adsence ही trustable adsence आहे.या व्यतिरिक्त काही छोट्या कंपन्या ही आहेत त्या अश्या adds चालवतात like-(pornography,gambling,etc)

1) Movies, songs download करण copyright law ला तोडणे आहे. लोक करोडो रुपये खर्चून ते बनवतात ...त्यामुळे त्यांच नुकसान होत.

2) copyright law मुळे google adsence त्यांच्या website वर add साठी allow करत नाही. कारण google मोठी कंपनी आहे त्यामूळे त्यावर मोठ्या responsibility असतात.

3) पैसे कमवण्यासाठी मग त्या websites छोट्या company's कडे जातात आणि अश्या adds ठेवतात. या adds मुळे त्यांचा खुप profit होतो.

4) real download option एकच असतो, बाकीचे download नावाच्या adds असतात.

जे download options जास्त चमकतात ते जास्त harmful way कडे घेऊन जातात.
eg. Like spyware download,virus download यामुळे तुमचा मोबाईल hack होण्याचा chance वाढतो.

Solutions -.
1 ) जी download simple असते तीच खरी download link असते.

2) google chrome use करू नका. त्यात download background लाच चालू होतात.

*3) uc browser, uc mini चा वापर करा. कारण त्यात download च option click केल्यावर त्याला तुमची permission घ्यावी लागते मगच downloading सुरू होते.
Uc browser मध्ये add blocker चा ही वापर करा.




धन्यवाद!! :)


#Fir3_Cr4ck3r

No comments:

Post a Comment

Popular

Recent

analyticstracking.php

Comments